दादा तुम्ही चोर बाजराबद्दल खुप छान माहीती दिली त्या बहदल तुमचे मनापासुन आभार आम्हाला मुंबई बददल असेच छान व्हीडोओ दाखऊन माहीती द्या धन्यवाद जय महाराष्ट्र
खुप छान व्हिडीओ 👌 ,मी पण माझ्या शाळा ,काॅलेज च्या वेळी१९८५ते १९९० च्या काळात शुक्रवारी चोर बाजारात खुप वेळा गेलोय आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू स्वस्तात आणि चांगल्या काॅलीटीच्या खरेदी केल्यात.येथे आपल्याला लागणारी प्रत्तेक प्रकारची वस्तू स्वस्तात मिळते.फक्त पारख हवी आणि भाव करता आला पाहीजे.तसेच येथे खुप सावध रहायला लागतं नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते.गेल्या २५ वर्षात मला तिकडे जाता आलं नाही.तुमच्या व्हिडीओ मुळे जुन्या आववणी ताज्या झाल्या.खुप खुप धन्यवाद. 👍
खूपच छानमाहिती पण भिंतीवर लावायची मोठी मोठी पोस्टर सहाबाय चार किंवा त्याच्यापेक्षा लहान मोठि होटलम द्वे. लावतात तशि पोस्टर कोठे मिळतात त्याचा एक व्हिडिओ दाखवा
हो पहिले यांची खूप दादागिरी चालत होती मोबाईल घेताना एकदम नवीन ओरिग्नल पीस दाखवतील आणी पैसे घेऊन बांधून देताना मोबाईल् कव्हर मध्ये दोन साबण टाकून देतात आपलहायला सांगितलं बाजूवाल्ह्या कडून चोरला आहे बाहेर पोलिसांनी पकडले तर आमची जबाबदारी नाही मोबाईल पेकेट इथे फोडू नका घरी आले तर मोबाईल कव्हर मध्ये दोन साबण टाकलेले असते वस्तू बांधली म्हणजे आपण चुतिया बनलो
ruclips.net/video/kcCqSyiiLzA/видео.html
Part 2
खूप चांगली माहिती मुंबईच्या बाबतीत मिळाली धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
झकास...😊😊😊
धन्यवाद 🙏 ❤
मी चोर बाजार पहिल्यांदाच पहिला ऐकून होतो.छान videvo
धन्यवाद 🙏 ❤
अशी माहिती कोणीच नाही दिली खूप छान माहिती दिलीत तुम्ही
धन्यवाद 🙏 ❤
Bhari kaam❤❤❤
धन्यवाद 🙏 ❤
सुपर मुंबई चा चोर बाजार
धन्यवाद 🙏❤️
दादुस छान माहिती
धन्यवाद 🙏 ❤
जबरदस्त दादा माहीती दिलीस तुझी भाषा शैली पण एकदम कडक खुप छान
धन्यवाद 🙏 ❤
दादा तुम्ही चोर बाजराबद्दल खुप छान माहीती दिली त्या बहदल तुमचे मनापासुन आभार आम्हाला मुंबई बददल असेच छान व्हीडोओ दाखऊन माहीती द्या धन्यवाद जय महाराष्ट्र
धन्यवाद 🙏 ❤
नक्किच मुंबईचे सर्व Video आता येतील 👍 कारण बर्याच रसिक प्रेक्षकांची तशी कमेंट आली आहे.
छान माहिती सांगितली आणि क्लिअर आवाजमध्ये
@@sachinshinde7320 धन्यवाद 🙏 ❤️
👍
चोर बाझारा विषयी खूप खूप छान माहिती दिलीत,
धन्यवाद 🙏 ❤
Mat खुप छान. माहिती
धन्यवाद 🙏 ❤
👍
कथन कला खूप छान! धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
खुप छान व्हिडिओ 👍👍 (AKOLA MAHARASHTRA)
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान, विडिओ आणि माहिती दिली, दादा 🌹🙏धन्यवाद
धन्यवाद 🙏❤️
Nice mumbai I proud you my mumbai
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती 👍
धन्यवाद 🙏 ❤
सुंदर आहे खुप छान आवडलं
धन्यवाद 🙏 ❤
मस्त रे माहीती दिलीस .
धन्यवाद 🙏 ❤
Mast bhau
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती दिली❤
धन्यवाद 🙏 ❤
अतिशय सुंदर आपका जबाब नहीं जय महाराष्ट्र
धन्यवाद 👍🙏
very nice and informative information ❤
खरोखरच खूप छान माहिती 🤩🤩
धन्यवाद 🙏 ❤
👍
Best Informative VDO, Really Great once you Visit Chor Bazar tempt to Visit again. I visited twice
धन्यवाद 🙏 ❤
ruclips.net/video/QCcF9I_TmIM/видео.htmlsi=CtHxWc8kv_ZbqVwt
मुंबईचा अजून एक व्हिडिओ
खुप छान माहिती 👌🙏🏻🌹
धन्यवाद 🙏 ❤
Mastttttt 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏 ❤
Best 👍, आवाज तर खुपच छान आहे
धन्यवाद 🙏 ❤
Very nice information best wishes for more such vedeos
धन्यवाद 🙏
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद 🙏 ❤
Nice ❤❤
Aamuchi Mumbai ❤❤
धन्यवाद 🙏 ❤
Khupach mast information
धन्यवाद 🙏 ❤
खूपच छान.
धन्यवाद 🙏 ❤
Ek no
धन्यवाद 🙏 ❤
अभिनंदन मित्रा 🎉
धन्यवाद ❤️🙏
1 no.mahite dili ahe.
धन्यवाद 🙏 ❤
Mast ,Ekdum Sunder
धन्यवाद 🙏 ❤
व्हिडिओ भारी बनवला पण इको नको ठेवू बाकी बेस्ट ऑफ लक your फ्युचर
धन्यवाद 🙏 ❤, पुढल्यावेळी काळजी घेतली जाईल 👍 इको एकदम कमी ठेवेन
खूप..छान ही मुंबई आहे बाबू मुंबई मला आवडते👍👍👌👌
धन्यवाद 🙏 ❤
तुम्ही शूट केलेला व्हिडिओ अप्रतिम आणि informative. तुमच्या आवाजाची मी जास्त प्रसंशा केली पाहिजे. 👍
धन्यवाद 🙏 ❤
Nice news
धन्यवाद 🙏 ❤
Great information..
धन्यवाद 🙏 ❤
Very nice video
धन्यवाद 🙏 ❤
Khoob Changli Mahiti Delhi Dada
धन्यवाद 🙏 ❤
Wonderful
धन्यवाद 🙏 ❤
Super.....❤❤❤❤😮😊😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏 ❤
सुंदर वीडियो झाला आहे,👌👌👏👏जय महाराष्ट्र 🚩जय हिंद 🇮🇳
धन्यवाद 🙏 ❤
@@-aawajkalakarancha_rajkiranpwtq
Rwpoqpurwooeteeutupo
खूप छान माहिती दिलीत, दादा, एकदम मस्त 👌
धन्यवाद 🙏 ❤
Good information🌹
धन्यवाद 🙏 ❤
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏 ❤
खूप चांगली माहिती दिली
❤
धन्यवाद 🙏 ❤
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏 ❤
खुप छान
धन्यवाद 🙏 ❤
खुप छान व्हिडीओ 👌 ,मी पण माझ्या शाळा ,काॅलेज च्या वेळी१९८५ते १९९० च्या काळात शुक्रवारी चोर बाजारात खुप वेळा गेलोय आणि इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स च्या वस्तू स्वस्तात आणि चांगल्या काॅलीटीच्या खरेदी केल्यात.येथे आपल्याला लागणारी प्रत्तेक प्रकारची वस्तू स्वस्तात मिळते.फक्त पारख हवी आणि भाव करता आला पाहीजे.तसेच येथे खुप सावध रहायला लागतं नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते.गेल्या २५ वर्षात मला तिकडे जाता आलं नाही.तुमच्या व्हिडीओ मुळे जुन्या आववणी ताज्या झाल्या.खुप खुप धन्यवाद. 👍
धन्यवाद 🙏 ❤
Kadhi chalu aastoya chior bazar
@@rupeshpatil9613 दर शुक्रवारी
Voice 🔥
धन्यवाद 🙏 ❤
पहिला व्हिडिओ आवाज स्पष्ट व्हिडिओ पूर्णपणे काढला आहे एक नंबर
राम राज्य आहे म्ह्णून तरी हे लोक् पोट भारतात धन्यवाद जय रामचंद्रा 🙏
भारी
धन्यवाद 🙏 ❤
अगदी बरोबर सांगितलं दादा मी तिथेच राहतो कुंभारवाडा येते
धन्यवाद 🙏 ❤
Sundar mahiti
धन्यवाद 🙏 ❤
👍
Good
धन्यवाद 🙏
माझा आवडता चोर बाजार... येथे friday ला जाणे
मुंब ई चा चोर बाजार दाखविणे म्हणजे फार चांगल आहे आता भस्टा चारी सु द्दा सी.सी टिव्ही वर असेच मिळत आहे त ❤
1st time watching
Awesome information ... Adorable voice 👏👏
धन्यवाद 🙏 ❤
Aamchya punyat pan aahe juna bajar
धन्यवाद 🙏 ❤
पुण्यात आलो की नक्की भेट देईन तिथे.
🎉🎉❤🎉🎉
धन्यवाद 🙏 ❤
पहिला उरण साईडचा आगरी ब्लॉगर आणि चोर बाजाराची येवडी परफेक्ट माहिती मी कधी गेलो नाही आपला व्हिडिओ पाहून चोर बाजाराची माहिती झाली
धन्यवाद 💐🙏
Nice
धन्यवाद 🙏 ❤
धन्यवाद आवाज प्रतिध्वनीचा >>>>>>
चांगली माहिती चित्रफीत पण,
प्रतिध्वनिने डोके खाती!!!. 卐ॐ卐
धन्यवाद 🙏 ❤ पुढल्या वेळी काळजी घेतली जाईल
@@-aawajkalakarancha_rajkiran नमस्कार व धन्यवाद! "मायमराठीत"
प्रतिसादाबद्दल. 卐ॐ卐
ruclips.net/video/QCcF9I_TmIM/видео.htmlsi=S66e28gyV9Dv0-E3
दादा मी मुंबईचा दिवाणा, मुंबईचं काहीही दाखवा मला खूप आनंद होतो कारण ही माया नगरी सगळ्यांना सामावून घेते.
धन्यवाद 🙏 ❤
लवकरच नवीन video येईल त्यात फॅशन स्ट्रीट अणि lamington रोड पाहूया 👍
mala mubaicha chor bzar kasa asto he payache hote apan dajhawala v khop upayogi wastunchi mahiti milali dhanyawad Arvind jadhav Ambernath east.
@@arvindjadhav4578 धन्यवाद 🙏 ❤
Barobar Ahe . Mumbai is very kind and accomodate s All. It's safe at night . Mumbai Meri Jaan .
ruclips.net/video/QCcF9I_TmIM/видео.htmlsi=S66e28gyV9Dv0-E3
१ नंबर आता मला कधी नेणार आहेस ते सांग अगोदर😂
नक्की जावू
Gol mandir chya ithun Janyasathi konta marg ahe.
गोल देऊळ च्या इथून 3 ते 4 लाइन आहेत कुठूनही गेले तरी चालेल किंवा दोन टाकी च्या इथून गेले तरी चालेल.
❤❤❤❤❤❤
E hai mumbai nahariya tu dekh babuwa
धन्यवाद 🙏 ❤
👍
खूपच छानमाहिती पण भिंतीवर लावायची मोठी मोठी पोस्टर सहाबाय चार किंवा त्याच्यापेक्षा लहान मोठि होटलम द्वे. लावतात तशि पोस्टर कोठे मिळतात त्याचा एक व्हिडिओ दाखवा
❤ मस्त माहिती❤ मी पाच वर्षापूर्वी भेट दिली आहे.
धन्यवाद 🙏 ❤
आपण गोल देवळ दाखवले असते तर बरे वाटले असते कारण त्याच्या शेजारी एक राम मंदिर आहे आपला व्हिडिओ चांगला आहे.श्री राम समर्थ.
@@tarunthakar2839 गोल देऊळ दाखवले आहे लांबून
फक्त बिअर, कॉटर, होडका, मोठ्या महाग दारू यांचे कमी किमतीत मिळायचे दुकान नाही बाकी दुनिया आहे
Holsel fryms kuthe bhettiatil sir bussnes
तुमच्या व्यवसाया करिता होलसेल भावात फ्रेम पाहिजेत का
@@-aawajkalakarancha_rajkiran kurukure, nudles, chips, all frayms
@@-aawajkalakarancha_rajkiran ho
Thx dear for sharing this vedio. I am from Mumbai but did not know much abt this plc. I thought there we get mostly chori ka maal😀😀😀
Thanks for your valued comment.
इंग्लिश भाष्या तिकड इंग्रजान कडे मावशे 🤦♂️🤣😂
sir chor bajar madhe kase jayache ani baher kase yayache
तुम्ही कुठून येणार आहात
Junior cinema chi records kontya dukaant aahet?
Haji Ebrahim record shop
फक्त कसे फसवतात सावधानी काय घायची ते नाही सांगितले
पीवर स्टील ची माढणी कुठे भेटल
Steel fabricator kade
@@-aawajkalakarancha_rajkiran चोर बाजाराच्या आसपास कुठे मिळेल का
@@mp-vy2pz हो तिथेच बाजूला नळ बाजार आहे. तिकडे चेक करा
व्हिडिओ मस्त झालाय.
थोडा इको कमी हवंय आणि bass adjust करा.
धन्यवाद 🙏 ❤ पुढल्या वेळी नक्की काळजी घेवू 👍
Maze relatives karkopaer la ahe
अच्छा
Majid bandar la utar layvar konty brij varun jayacha
मस्जिद बंदर वेस्ट ला उतरले की मोहम्मद अली रोड वर जावुन ब्रिज च्या खालून टॅक्सी पकडा
सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन वरून शेअर टॅक्सी मिळते.
@@mrunalinimayekar5061 धन्यवाद 🙏 उपयुक्त माहिती शेअर केल्याबद्दल
सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन वरून शेअर टॅक्सी आहेच पण ४२नंबरची बेस्टची बस ही आहे.
मी असं ऐकलंय एकादी वस्तू ला हाथ लावल्यावर ती वस्तू विकतच घ्यावी लागते हे खरं आहे का तेथून बाहेर पडताना पोलीस त्रास देतात हे ही ऐकलंय
असे काही नाही पोलीस वगैरे कधीच त्रास देत नाहीत. तसेच वस्तूला हात लावला तर वस्तू घ्यावीच लागते असे पण काही नाही.
हो पहिले यांची खूप दादागिरी चालत होती मोबाईल घेताना एकदम नवीन ओरिग्नल पीस दाखवतील आणी पैसे घेऊन बांधून देताना मोबाईल् कव्हर मध्ये दोन साबण टाकून देतात आपलहायला सांगितलं बाजूवाल्ह्या कडून चोरला आहे बाहेर पोलिसांनी पकडले तर आमची जबाबदारी नाही मोबाईल पेकेट इथे फोडू नका घरी आले तर मोबाईल कव्हर मध्ये दोन साबण टाकलेले असते वस्तू बांधली म्हणजे आपण चुतिया बनलो
हा बाजार कोठे आहे
मुंबईत गोल देवूळ
हार्मोनियम आणी तबला इत्यादी वस्तु मिळतात का?
हो असतात कधी कधी
सर मुंबईला कुठे आहे चोर बाजार
दोन टाकी किंवा गोल देऊळ इथे उतरा
Nashik paasun kase jave chor bajarla address
नाशिक वरुण ट्रेन ला या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला उतरा वेस्ट ला येवून चोर बाजार साठी टॅक्सी पकडा
👌👌👌
धन्यवाद 🙏 ❤
भाऊ मस्त व्हिडिओ बनवले मुंबई मध्ये कुठे आहे चोर बाजार कॉन्टॅक्ट नंबर
9326038676
धन्यवाद 🙏 ❤
आवाज फार इको होतोय
पुढल्या वेळी काळजी घेतली जाईल
Ok
मासे पकडण्याची जाळी पाग कितीला मिळतो मिडीयम साईज
500 पासून सुरवात आहे बाकी आपल्याला कशी पाहिजे क्वालिटी, टाइप, किती मोठी त्यानुसार भाव बदलतो
पुण्याहून मुंबईला कसे जावे? या बाबतीत माहिती सांगा
पूर्ण डिटेल्स मध्ये vlog हवा आहे की फक्त तुम्हाला आता तात्पुरती माहिती देवू
Dada vodeo bhari ahe pn voice eco taku nako
धन्यवाद 🙏 ❤ पुढल्या video मध्ये नाही टाकला eko